(फाइल फोटो - सलकनपूर रोप वे)
आज दिनांक 25 सप्टेंबर 2014 पासून नवरात्री उत्सव सुरु होत आहे. कित्येक भाविक देवीच्या दर्शनासाठी दुरवरुन येतात. अत्यंत उंचीवर असणा-या देवींच्या मंदीरामध्ये दर्शासाठी जाण्यासाठी भाविकांची आबाळ होते. अशावेळी रोप वे सारखे पर्याय उपलब्ध केले जातात. अशाच काही देवींच्या मंदीराविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सलकनपुर - मध्यप्रदेश
मध्यप्रदेशमधील सीहोर जिल्ह्यातील सकलनपुर येथील देवीचे मंदीर फार प्रसिध्द आहे. येथे जाण्यासाठी रोप वे चा वापर करण्यात येतो.
पुढील स्लाइडवर पाहा, देवींच्या मंदीरामध्ये दर्शनासाठी वापरण्यात आलेल्या रोप वे ची छायाचित्रे..