आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लव्ह, सेक्स चेंज आणि धोका; हिजडा झाला मुलगी, ठेवले अनेकांशी संबंध, केला मर्डर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर (राजस्थान)- येथील एका हिजड्याला बॉयफ्रेंड होता. त्याच्याशी हिजड्याने सेक्स चेंज ऑपरेशन करुन घेतले. त्यानंतर बॉयफ्रेंडसोबत फिजिकल रिलेशन ठेवले. त्यानंतर या हिजड्याने इतर मुलांशीही फिजिकल रिलेशन ठेवले. याची माहिती त्याच्या बॉयफ्रेंडला मिळाली. त्याने याचा विरोध केला. पण हिजड्याने इतर मित्रांच्या मदतीने बॉयफ्रेंडचा मर्डर केला.
वाचा कसे घडले प्रकरण
- तीन दिवसांपूर्वी दौलताबाद परिसरात पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. पैशांच्या देण्याघेण्यावरुन ही हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय होता.
- सिकंदर असे या तरुणाचे नाव होते.
- पण आरोपी सापडल्यानंतर वेगळीच माहिती पोलिसांना मिळाली. यातील हिजड्याचे कनेक्शन समोर आल्यावर पोलिसांना धक्काच बसला.
- या प्रकरणी पोलिसांनी हिजडा चांदनी, त्याच्या मित्र राजू आणि दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे.
- सिकंदर आणि चांदनी यांचे प्रेम होते. सिकंदरमुळे चांदनीने सेक्स चेंज ऑपरेशन करुन घेतले होते. त्यानंतर दोघांमध्ये फिजिकल रिलेशन प्रस्थापित झाले होते.
- दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण त्यानंतर चांदनीने इतरही तरुणांसोबत फिजिकल रिलेशन प्रस्थापित केले.
- सिकंदरने याचा रोजदार विरोध केला. दोघांमध्ये याच्यावरुन कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर चांगनीने मित्रांच्या मदतीने सिकंदरची हत्या केली.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो.....
बातम्या आणखी आहेत...