आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: सप्तपदी घेताना निसटला पायजमा, पाहा इंडियन वेडिंगचे व्हायरल फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - लग्न हा भारतातील सर्वात मोठा इव्हेंट मानला जातो. मात्र अचानक असे काही तरी होते आणि आनंद उत्साहाचा हा क्षण एक मोठा विनोद होऊन जातो. पंजाबात एका लग्नादरम्यान असेच काही झाले. सप्तपदीसाठी वर उभा राहिला आणि त्याच्या पायजामाचा नाडा सुटला. हे दृष्यपाहून तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांना हसू रोखता आले नाही.

व्हिडिओ झाला व्हायरल
- वर-वधू फेऱ्यांसाठी उभे राहिले. ते फेरे घ्यायला सुरुवात करणार तर वराच्या पायजमाच्या नाडा सूटला आणि पायजमा खाली सरकला. हे पाहून पाहुण्यांची हसून-हसून पुरे वाट लागली.
- गुरुद्वाऱ्यात होत असलेल्या या विवाहवेळी सप्तपदी दरम्यान वराचा नाडा सुटल्याने उडालेला गोंधळ कॅमेऱ्यात कैद झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
- वराने वेळीच सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मदतीला आणखी दोघे-तिघे आणि एक महिलाही धावली. विवाह बंधनात अडकण्याआधी नाड्याचे बंदं घट्ट करण्याचा विधी सर्वांना हसवून गेला.
divyamarathi.com असेच काही लग्नातील प्रसंग घेऊन आले आहे, जे वेगवेगळ्या कारणांमुळे व्हायरल झाले...

पुढील स्लाइडमध्ये पाहा लग्नांचे काही फनी फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...