आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा मॅकलॉडगंजचे सौंदर्य का भुरळ घालते पर्यटकांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेशला निसर्गाची खास देणगी म्हणतात. हिमालयातील उंचच-उंच पर्वतरांगा आणि हिरवीगार झाडी सर्वांनाच आकर्षित करते. मॅकलॉडगंज हिमाचल प्रदेशातील याच पर्वतरांगेत वसलेले आहे. तुम्ही सुटीत बाहेर जाण्याचा विचार करीत असाल तर मॅकडॉलगंज तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. मॅकडॉलगंजची थंड हवा मनाला मोहून टाकते. मॅकडॉलगंज समुद्र सपाटीपासून 1830 मीटर उंचावर वसलेले एक छोटेसे गाव आहे.

येथे नैसर्गिक सौंदर्य तर आहेच. पण याचबरेबर येथील दुकाने, हॉटेल्स, रस्ते, भटकंती करण्याचा अनुभवही खुप छान आहे. मॅकडॉलगंजमध्ये मंदिर, ट्रेकिंगची सुविधा आणि थंड पाण्याचा झराही आहे.

रोजच्या धावपळीच्या जीवनातून दूर सुटीची मजा घेण्यासाठी मॅकलॉडगंज एक सुंदर जागा आहे. लाकडाचे नकाशे आणि सागवानच्या लाकडावर कलाकुसर करण्यात येथील लोक निपूण आहेत.

मॅकलॉडगेजमधील खास पर्यटन स्थळांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...