आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आई-वडिल बनले होते विलेन, प्रियकराने घेतली IPS ची मदत, अशी आहे ही लव स्टोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- केरळमध्ये हदिया नावाच्या तरूणीची लव्ह स्टोरी लव जिहादच्या केसमध्ये अडकली आहे. अखिलाने शफिन जहान नावाच्या मुस्लिम तरूणाशी लग्न केले होते, त्यानंतर तिने आपले नाव बदलून बदिया ठेवले. याप्रमाणेच आणखी एक लव स्टोरी संशयाच्या घेऱ्यात आहे, तर उत्तर प्रदेश सरकारणे याच वर्षी अंतरजातीय विवाह करणाऱ्या तरूणांचा सन्मान करून त्यांना 50 हजारांचे बक्षिस दिले आहे. divyamarathi.com वाचकांना अशाच एका हिंदू-मुस्लिम कपलची लव स्टोरी सांगत आहे.


4 वर्षांपासून आहेत नवरा-बायको...
- राजधानीच्या इदिरा नगर येथील रहिवाशी जोडप्याने 7 फेब्रुवारी 2013 रोजी आर्य समाज मंदिरात लग्न केले होते.
- क्षितिज युवा शायर आहे आणि देश विदेशातील प्रतिष्ठीत मंचावर त्याने आपली शायरी सादर केली आहे. सुरूवातीला व्यावसायीक बनायचे होते, परंतु व्यावसायात घाटा झाल्याने तो बंद करावा लागाला. तेव्हा पत्नीने त्याला आर्थीक मदत केली.
- सध्या लुबना एक छोटे बुटीक चालवते, तर तिचा पति 2015 पासून बाराबंकी येथील सरकारी रुग्नालयात क्लर्क आहे. तेथून तो रोज अपडाऊन करतो.

 
IPS केली मदत...
- लग्नानंतर तरूणीच्या कुटुबीयांनी फोन करून धमकी देने सुरू केले होते. क्षितिजने सांगितले की, पत्नीच्या घरचे दबाव बनवण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. मी तत्कालीन लखनऊ एसएसपी प्रवीण कुमार यांना आपली लवस्टोरी सांगितली. त्यांना माजी मदत करण्यासाठी लुबनाच्या कुटुबींशी चर्चा केली आणि त्यांची समाजूत घातली.
- मुलीच्या घरच्यांचे म्हणने आहे की, त्यांना आणखी एका मुलीचे लग्न करायचे आहे. त्यामुळे त्यांना हे लग्न मान्य नाही. आजही लुबना माहेरी येते-जाते, परंतु क्षितिज सासरी कधीच जात नाही.


पुढील स्लाइडवर पाहा जोडप्याचे आणखी काही फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...