आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्या वास्तूने क्रांतिकारकांच्या हातून इंग्रजांचा मृत्यू पाहिला, आज बनली अश्लिलतेचा अड्डा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी ऐतिहासिक शहर आहे. येथे इंग्रजांच्या काळातील अनेक इमारती आहेत. अशीच एक इमारत, जिथे 1857 च्या उठावात क्रांतिकारकांनी इंग्रजांना धुळ चारली. इंग्रज कमांडर सर हेन्री लॉरेन्सला यमसदनी धाडले. भारतीय स्वातंत्र्याचा क्रांतिकारी इतिहास येथे घडला. आज ती इमारत भग्नावस्थे आहे. कधीकाळी क्रांतीची गीते ऐकलेली ही वास्तू आता लव्हर्स पॉइंट झाली आहे.

भारतीय स्वातंत्र्याचे समर ज्या इमारतींनी अनुभवले त्यांची काय अवस्था आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न divyamarathi.com ने केला तेव्हा येथे युवक-युवती अश्लिलतेच्या सर्व सीमा पार करताना दिसले. कोणी कोपऱ्यात लपून, तर कोणाचे खुलेआम सुरु होते चाळे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रेजिडेन्सी इमारतीतील आजचे दृष्य...
बातम्या आणखी आहेत...