आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे काढणारी पद्मावती’; इतिहासकारांनी सांगितली खरी शौर्यगाथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चितोडगड- अनेक वादविवादांच्या भोवऱ्यात  ‘पद्मावती’ चित्रपट  सापडलेला आहे. दैनिक भास्करने चितोड येथील वैभवशाली स्थळास भेट देऊन इतिहासकार व कवींकडून राणी पद्मावतीचे जीवनचरित्र जाणून घेतले. त्यांच्याच शब्दांत ही गौरवगाथा शब्दबद्ध केली आहे. या सर्वांच्या मते, राणी पद्मिनी इतिहासात अमर झाली आहे. तिच्या चारित्र्यावर कोणी  संशय घेण्याचा प्रश्नच उद््भवत नाही. राणी पद्मिनी (पद्मावती) प्रत्येक राजस्थानीच्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची जीवनगाथा सांगणारे जिवंत उदाहरण आहे. ती वीरता, साहस व शौर्याचे प्रतीक आहे. कवी व इतिहासतज्ज्ञांनी तिला प्रत्येक रचनेतून अजरामर केले आहे. इतिहासातील चरित्र व पुस्तकांतून दिलेल्या अनेक उदाहरणांतून पद्मिनीचा अजरामर इतिहास दिसून येतो. या पॅनेलमध्ये कवी पं. नरेंद्र मिश्रा, अब्दुल जब्बार यांच्यासह इतिहासाच्या जाणकार डॉ. सुशीला यांचा समावेश होता. पद्मावतीची शौर्यगाथा त्यांच्याच शब्दांत-

 

पुढील स्‍लाईडवर पाहा, इतिहासकारांनी सांगितलेली शौर्यगाथा...

बातम्या आणखी आहेत...