आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका गाण्याने रातोरात स्टार झाली ही सिंगर, यशाची कहानी आहे रोचक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक / नजफगड (हरियाणा) - विष प्राशन करुन सुसाइड अटेंप्ट केलेली हरियाणाची डान्सर आणि सिंगर सपना चौधरी सुरुवातीपासून वादग्रस्त आहे. मात्र एका रात्रीतून स्टार झालेल्या सपनाची कहाणीही तेवढीच रोचक आहे. हरियाणाच्या रोहतक येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली सपना सुरुवातीला छोटे-छोटे कार्यक्रम करत होती.
कशी झाली एका रात्रीतून स्टार
- छोटे-छोटे कार्यक्रम करणाऱ्या सपनाचा एक व्हिडिओ मोर म्यूझिक कंपनीने गेल्यावर्षी जुलैमध्ये यू-ट्यूबवर अपलोड केला होता.
- ते गाणे होते 'सॉलिड बॉडी'. 'सॉलिड बॉडी' यू-ट्यूबवर अपलोड केल्यानंतर एका महिन्यात या गाण्याला लाखो हिट्स मिळाले होते.
- व्हिडिओ हिट झाल्यानंतर सपना रात्रीतून स्टार झाली आणि ठिकठिकाणांहून तिला कार्यक्रमाचे निमंत्रण येऊ लागले.
सुसाइट अटेंप्टनंतर तिचे गाणे 10 लाख लोकांनी पाहिले
- सपनाने 4 नोव्हेंबर रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून गुगलवर 50 हजार लोकांनी सपना चौधरीला सर्च केले.
- सपनाचे 'सॉलिड बॉडी' गाणे यू-ट्यूबवर आधीपासून हिट होते, मात्र सुसाइड अटेंप्टनंतर तिच्या इतरही गाण्यांना 10 लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाले.
- गेल्या महिन्यापर्यंत या गाण्याला 40 लाख वेळा पाहिले गेले होते, आता ते गाणे 50 लाख लोकांनी पाहिले आहे.
- गुगलवर सपनाला सर्च करणाऱ्यांमध्ये हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि चंदिगडमधून सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या,
> कोण आहे सपना चौधरी
> कशी झाली स्टार
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...