आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hizbul Mujhadeen Terrorists Kill 5 Policemen And Two J & K Bank Employees In Kashmir Kulgam: As It Happened

जम्मू काश्मिरात कॅश व्हॅनवर दहशतवादी हल्ला; 5 पोलीस जवान शहीद, 2 अधिकाऱ्यांचाही मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये सोमवारी दुपारी जम्मू काश्मीरच्या बँकमध्ये एका कॅशव्हॅनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 5 पोलीस कॉन्स्टेबल शाहिद झाले. तसेच बँकेचे दोन अधिकारीसुद्धा मारली गेली. दहशतवाद्यांनी पोलीस हवालदारांची पाच एसएलआर बंदूक घेऊन फरार झाले.
 
दक्षिण काश्मीरचे डीआयजी एस. पी.पाणी यांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पोलीस काँस्टेबल आणि बँक अधिकाऱ्यांना कॅशव्हॅन बाहेर काढून मारले. यावेळेस दहशतवाद्यांनी कॅशव्हॅनमधून किती पैसे लुटले याबद्दल त्याची माहिती दिलेली नाही.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...