आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन करून तरूणाला घरी बोलवले आणि करू लागली जबरदस्ती, नंतर घडले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फतेहाबाद- येथे हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन महिला आणि चार पुरूषांना ताब्यात घेतले आहे. यातील एका महिलेने युवकाला फोन करून घरी बोलवून घेतले, तेथे स्वत: जबरदस्ती करू लागली. त्यानंतर रेपचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे 5 लाख रूपयांची मागणी केली. युवकाला धमकावून त्याचे पाकीट, मोबाईल आणि बाइकदेखील हिसकावून घेतली असा आरोपी करण्यात आला आहे. युवकाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुरूवारी रात्री आरोपींना अटक करण्यात आली आहे. 


5 लाखातील काही पैसे घेतलेही होते...
- पोलिस अधिकारी रविंद्र तोमर यांनी सांगितले की, धांगड येथील रहिवाशी सुधीर कुमारला एक महिला अनेक दिवसांपासून फोन करून कीर्ती नगर येथील आपल्या घरी बोलवत होती.
- तिच्या बोलण्यात येऊन सुधीर महिलेच्या घरी गेला, तिथे तिने सुधीरसोबत जबरदस्ती केली. सुधीरने जेव्हा याला विरोध केला, तेव्हा त्यांनी त्याला धमकावत त्याच्याकडील पाकीट, मोबाइल आणि बाईक हिसकावून घेतली.
- महिलेने बलात्काराच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पाच लाख रूपयांची मागणी केली. धमकीला घाबरून सुधीरने काही पैसे दिले देखील होते. यानंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.


पोलिसांनी छापेमारी करून केली अटक...
- पोलिसांनी गुरूवारी रात्री केस दाखल करून कीर्ती नगर येतील आरोपींच्या घरावर छापेमारी केली आणि तेथून दोन महिलांसाह चार पूरूषांना अटक केली.
- तोमर यांनी सांगितले की, सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. प्रत्येक बाजून चौकशी करण्यात येत आहे. हे प्रोफेशनल गुन्हेगार तर नाही ना, त्यांनी या आधी कोणाला फसवले आहे का, याची देखील पोलिस चौकशी करत आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा आणखी काही फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...