आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहिणीने प्रियकरासोबत पळून जाऊन केला विवाह; भावाने दोघांवर झाडली गोळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर- पंजाबमधील अमृतसरमध्ये ऑनर किलिंगचे प्रकरण उघडकीस आले आहे. भावाने धाकडी बहीण व तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे. मजीठामधील पंडेर कला गावात ही घटना घडली. दोघांनी पळून जाऊन विवाह केला होता. गुरजीत असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे.

नातेवाइकावरही झाडली गोळी...
- गुरजीतची बहिण रजवंत कौर व तिचा पती हरजिंदर सिंग शनिवारी एका नातेवाइकाला भेटण्यासाठी आले होते. गुतजीतला याबाबत माहिती मिळाली.
- गुरजीतने रजवंत व हरजिंदर सिंगवर गोळ्या झाडल्या. नातेवाइकाने मदत न केल्याने त्यालाही गुरजीतने ठार मारले.
- एसएसपी जसदीप सिंगने आरोपी गुरजीतविरुद्ध दुहेरी हत्याकांडविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
- गुरजीत अटक करण्‍यासाठी पोलिस ठिकठिकाणी छापेपारी करत आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, धाकट्या बहिणीसह तिच्या पतीची निर्घृण हत्या करणार्‍या गुरजीतने मित्रालाही सोडले नाही...
बातम्या आणखी आहेत...