आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Horrific Road Accident Body Parts Lying On The Road, Pieces Collected In The Bag

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एवढा भीषण अपघात, रस्त्यावर पडले होते बॉडी पार्टस, पिशवीत गोळा केले तुकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - येथे लंका परिसरात नारायणपूर बायपासजवळ मंगळवारी सकाळी अनियंत्रित ट्रकने दोन बाइकस्वारांना ठोकरले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. शक्ती विश्वकर्मा आणि शिव राजभर दोघेही रोहनिया साबाबादचे राहणारे होते. सकाळी दोघेही घरातून रोजच्या प्रमाणे पेंटरचे काम करायला घराबाहेर पडले होते. ट्रकने पाठीमागून टक्कर मारली आणि 20 मीटरपर्यंत दोघेही रस्त्यावर फरपटत गेले. गावकऱ्यांनी धावत जाऊन ट्रक आणि ट्रक ड्रायव्हरला पकडले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पोते आणि पॉलिथिनमध्ये डेडबॉडी गोळा करून नेली. 

 

पोलिस म्हणाले- खूपच भयंकर होते रस्त्यावरील दृश्य
- लंका पोलिस स्टेशनचे एसओ संजीव मिश्रा म्हणाले, दोन्ही तरुणांचे मृतदेह ट्रकच्या चाकाखाली चिरडले होते. चिरडल्याने मृतदेहांचे अनेक तुकडे झाले होते. सध्या ट्रक ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाइकांना अपघाताची माहिती कळवण्यात आली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...