घो़डी खड्ड्यात पडताच 20 कामगार तीला बाहेर काढण्यासाठी कामाला लागले. घोडीला बांधून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. परंतू घाबरलेली घोडी पायही हलवत नव्हती. शेवटी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर घोडी बाहेर काढण्यात यश मिळाले.
कसे बाहेर काढण्यात आले
शहरातील सोढल लाइनजवळ विजेच्या तारांसाठी खड्डा खोदलेला आहे. या खड्ड्यात बुधवारी दुपारी अडीच वाजता एका लग्नाची घोडी पडली. चार फूट रूंद आणि 12 फूट खोल असलेल्या खड्ड्यातून घोडीला बाहेर काढताना मात्र लोकांचा चांगलाच कस लागला.
पुढील स्लाइडवर पाहा घोडीला बाहेर काढतानाचे काही फोटो...