आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूनंतरही 48 तास केले उपचार, बिल वाढवण्यासाठी हॉस्पिटलचा कारनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारच्या पटना येथील रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलने एका पेशंटचा मृत्यू झाल्यानंतरही केवळ पैसे उकळण्यासाठी त्यांच्या मृतदेहावर उपचार सुरू ठेवल्याचे समोर आले आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी याबाबत हॉस्पिटल प्रशासनावर आरोप केला आहे. महिलेच्या नातेवाईकांना सुमारे तीन दिवस महिलेला भेटू दिले नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना संशय आला. मृत महिलेची पुतणी उपचार सुरू असलेल्या रूममध्ये घुसली आणि तिने त्याठिकाणी शुटींग केले. त्यावेळी पल्स रेट शून्य असल्याचे तिने पाहिले. शुटींग केल्यामुळे या तरुणीबरोबरही डॉक्टरांनी गैरवर्तन केले. शील देवी (62) असे या मृत महिलेचे नाव आहे. ती सीतामढी जिल्ह्यातील राहणारी होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. जाणून घेऊयात नेमके काय घडले आणि कशी उघड झाली घटना.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कशाप्रकारे उघड झाला हॉस्पिटलचा बनावटपणा..
अखेरच्या स्लाइडवर पाहा या प्रकरणाशी संबंधित Video...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...