आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकलिन - एकता हिच्याकडे शिकतात हॉट योग, गुरुवर केला होता लैंगिक शोषणाचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - योग ही भारताची देण आहे आणि त्यात जर भारतानेच पुढाकार घेतला नाही तर ते योग्य होणार नाही. असाच उद्देश समोर ठेवून संपूर्ण जगात योग करत असलेली एक महिला आहे, जी आता भारताची शान म्हणून ओळखली जाते. ती महिला आहे मनदीप कौर संधू. मनदीप आज योगामधील 'हॉट' नाव आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स तिच्या हॉट योगाचे ट्रेनिंग घेतात. हा हॉट योग खऱ्या अर्थाने हॉट (उष्ण) वातावरणात केला जातो. मनदीप नुकतीच चंदीगडला आली होती, तिने येथील शाळकरी मुलांना योग आणि मोटीव्हेशन स्पिच दिले.
मनदीपने शेअर केल्या लाइफमधील बऱ्या-वाईट घटना
- मनदीप मुळची हरियाणातील आहे. हॉट योग आणि वर्ल्ड योगमध्ये ती पाचवेळा चॅम्पियन राहिली आहे.
- एकता कपूर, जॅकलिन फर्नांडिस सारख्या बॉलिवूड स्टार्सही मनदीपकडे ट्रेनिंग घेतात.
- 40 डिग्री सेल्सिअसमध्ये योग करण्याला हॉट योग म्हटले जाते, यामुळे हॉटनेस तर निश्चितच वाढतो असे मनदीप सांगते. नॉर्थ इंडियामध्ये अजून हा योग प्रचलित नाही मात्र साऊथ आमि विदेशात प्रसिद्ध आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...