आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत मुसळधार पाऊस, ७ ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - गेल्या चोवीस तासांत उत्तर प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध दुर्घटनांत ७ जणांचा मृत्यू झाला. सीतापूरमध्ये १० वर्षीय मुलगा, गाझियाबादमध्ये बालकाचा मृत्यू झाला. आगामी २४ तासांत पश्चिमेकडील प्रदेशात आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. मेरठमध्ये रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.

कुलगाममध्ये ढगफुटी
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात ढगफुटीसह मुसळधार पावसानंतर दक्षिणेकडील गावाला पाण्याने वेढले होते.