आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरमालकाने दार उघडताच या अवस्थेत दिसले तरुण-तरुणी, दाेन्ही दारे बंद करून केले हे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर - जमशेदपूरमध्ये पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे सेक्स रॅकेट एका निवृत्त एसडीओच्या घरी सुरू होते. पोलिसांनी छापा मारून येथून 4 तरुणींसह 7 जणांना अटक केली आहे. या छाप्यात पोलिसांना अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या, ज्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. घरमालक अवधेश कुमार यांनी खोलीचे दार उघडताच त्यांना 2 तरुण व 5 तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. यानंतर त्यांनी घराचा मागचा आणि समोरचा दरवाजा बंद करून लगेच पोलिसांना फोन केला.

 

किरायाने दिले आहे घर
- ज्या खोलीत देहव्यापार सुरू होते, ते सुवर्णरेखा परियोजनेचे निवृत्त एसडीओ अवधेश कुमार यांचे आहे. अवधेश कुमार स्वत: शहरातील दुसऱ्या घरात राहतात. 4 नोव्हेंबर रोजी त्यांनी निलगिरी कॉलनीतील घर बंटी कुमार याला किरायाने दिले होते.
- पोलिस बंटीचा शोध घेत आहेत. देहव्यापाराला एक महिला चालवतात होती. यात सामील तरुणी मानगो आणि आसनसोलच्या आहेत. तर अटकेतील आशिष सिंह आणि गौरव आनंद अशी अटकेतील तरुणांची नावे आहेत. पोलिस त्यांचीही चौकशी करत आहेत.

 

काय म्हणाले घरमालक?
- घरमालक अवधेश कुमार म्हणाले, मी शहरातील माझ्या दुसऱ्या घरी राहतो. हे घर अनेक दिवसांपासून रिकामे होते. म्हणून मी भाड्याने देणे आहे असा बोर्ड लावला होता. घर किरायाने पाहिजे म्हणून बंटी कुमारचा मला फोन आला होता. तो कुटुंबासह राहणार असल्याचे म्हणाला होता. तसेच इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतो असेही म्हणाला होता.
- किरायाचे ठरल्यावर मी त्यांना घर भाड्याने दिले होते. किरायाने दिल्यानंतर एका दिवशी मी तेथे गेलो तेव्हा मला भाडेकरूंचे राहणे ठीक वाटले नाही. यामुळे तेव्हाच मी त्यांना घर खाली करण्यास सांगितले होते. गुरुवारी पुन्हा मी घरी गेलो तेव्हा 5 तरुणींना 2 तरुणांसह आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. यानंतर  मी घराचा मागचा आणि पुढचा दरवाजा बंद करून पोलिसांना फोन केला.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...