आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लॅस्टिक बॉटलच्या मदतीने तयार करा मच्छर मारणारी मशिन, 10 मिनिटांत होईल काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरवली आणि तापमानात वाढ झाली, याचा एकत्रित परिणाम असा झाला की डासांची पैदास वाढली. यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया याने लोक त्रस्त आहेत. यासाठी सरकार पातळीवर उपाय योजना होतील परंतू आपण आपली काळजी घेतलेली चांगली. त्यासाठी divyamarathi.com मच्छर मारण्याच्या घरगुती मशिनची माहिती देत आहे. फार साध्या सोप्या पद्धतीने हे मशिन तुम्ही बनवू शकता. याला आम्ही मॉस्क्यूटो ट्रॅप म्हटले आहे. कोल्ड्रिंकची रिकामी बॉटल आणि काही घरगुती वस्तूंपासून तयार केला जातो मॉस्क्यूटो ट्रॅप.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या मॉस्क्यूटो ट्रॅप तयार करण्याच्या Easy Tips.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...