आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Human Rights Day: साहेब, माझी पत्नी परत द्या हो... वाचा, आयोगाकडे आलेल्या अजब तक्रारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - आज जागतिक मानवी हक्क दिवस. व्यक्तीच्या मूलभूत हक्कांशी संबंधित, घटनेत ज्या हक्कांची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे, अशाच प्रकरणात आयोग बहुतांश वेळा हस्तक्षेप करते. पण आयोगाकडे ज्या तक्रारी येत आहेत त्यामुळे आयोगाचे कर्मचारी खूपच त्रस्त आहेत. आम्ही तुम्हाला अशा काही अजब तक्रारींची माहिती देत आहोत. मात्र, ही प्रकरणे खासगी असल्याने त्यातील नावे मात्र आम्ही दिली नाहीत.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा,
>> साहेब, माझी पत्नी परत द्या हो
>> पत्नी आणि मोबाइल
>> सर, माकडाला हाकला
बातम्या आणखी आहेत...