आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोच्या त्रासाने मुलीच्या वाढदिवशीच डॅडीची आत्महत्या, वाचा सुसाईड लेटरमध्ये काय लिहिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर (पंजाब) - आयुष्यात त्याने जिच्यावर सर्वाधिक प्रेम केले, तिने त्याला एवढा त्रास दिला की स्वतःच्या मुलीच्या जन्मदिनी त्याने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने सुसाइड का केला याची सविस्तर कहानी लिहून ठेवली होती. त्याने लिहिले की आयुष्य उद्धस्त झाले आहे. मी आतून पूर्ण कोलमडून पडलो आहे.

काय आहे प्रकरण
- सोढल नगर येथील एका टेंट हाऊसजवळील झोपड्यांजवळ विकास अरोरा बेशुद्ध आवस्थेत पडलेले होते. कुटुंबीय त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले. तिथे त्यांचा मृत्यू झाला. विकास यांच्याजवळ एक सुसाइड नोट मिळाली. त्यात लिहिले होते, की पत्नी रिचा, सासू मधू आणि साली हिना यांच्या त्रासाला वैतागून आत्महत्या करत आहे.
अडीच वर्षांपूर्वी झाले होते लग्न
- विकास यांचे वडील गुरिंदर यांनी पोलिसांना सांगितले की विकासचे अडीच वर्षांपूर्वी रिचासोबत लग्न झाले होते. त्यांना एक वर्षांची मुलगी आहे.
- बऱ्याच दिवसांपासून पत्नी, सासू आणि साली त्यांचा मानसिक छळ करत होत्या. सासू आणि सालीचा त्यांच्या घरातील प्रत्येक कामात लुडबूड राहात होती, हे विकास यांना जराही आवडत नव्हते.
- पोलिस अधिकारी बलबीर कुमार यांनी सांगितले, विकास यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांची पत्नी रिचा आणि सासू मधूला अटक करण्यात आली आहे.'
पुढील स्लाइडमध्ये वाचा, विकास अरोरा यांची सुसाइड नोट..
> पत्नी, सासू, सालीला माफ न करण्याचे लिहून ठेवले
बातम्या आणखी आहेत...