आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband Forced Wife For Unnatural Physical Relationship And Demanded Dowry

लग्नाच्‍या पहिल्‍याच रात्री अनैसर्गिक संबंध, MMS बनवुन केला हुंड्यासाठी छळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरीदाबाद- हुंड्यासाठी एका विवाहितेवर अनैसर्गिक संबंध आणि अश्लिल चित्रफित सार्वजनिक करण्‍याची धमकी देऊन दबाव आणल्‍याचा प्रकार फरीदाबादमध्‍ये उघडकीस आला आहे. या महिलेने पति आणि सासरच्‍यांविरुद्ध सराय ख्‍वाजा पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल केली असून लग्‍नाच्‍या दुस-याच दिवशी पतिने हुंड्याची मागणी केली. हुंड्यासाठी तो तिला मारहाण करायचा आणि अनैसर्गिक संबंध करण्‍यासाठी दबाव आणायचा, असे या तक्रारीत तिने म्‍हटले आहे.

पीडित महिलेने तक्रारीत म्‍हटले आहे, की पतिने अश्लिल व्हिडिओ क्लिप बनविली असून ती इंटरनेटवर टाकण्‍याची तो सतत धमकी देत असतो. सासरच्‍या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि जाळून मारण्‍याचीही धमकी देत होते.

सविस्‍तर बातमीसाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...