आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती घराबाहेर जाताच बेडरूममध्ये यायचा मित्र, पत्नी पैशांसाठी करत होती सबकुछ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारशरीफ- एक 35 वर्षीय महिला 'इकडे आड तिकडे विहीर' अशा विवंंचनेत सापडली आहे. विवाहानंतर एका वर्षातच तिला पतीने घटस्फोट दिला. नंतर ती पतीच्या मित्रासोबत 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहात होती. पण, तो आधीपासूनच विवाहीत असल्याचे तिला तीन वर्षांनंतर समजले.

जाणून घ्या, नेमकी काय आहे ही भानगड...?
- महिलेेचा चार वर्षांंपूर्वी नालंदा परिसरातील पचवारामधील भगवानपूर गावातील एका तरुणासोबत विवाह झाला होता.
- एक वर्षात महिलेची तिच्या पतीचा मित्र मनीषसोबत ओळख झाली.
- मनीष जमिनीचा व्यवहारात दलालीचे काम करत होता. त्याच्या श्रीमंंतीवर ही महिला प्रभावित झाली होती. हळूू-हळू दोघांंच्या गाठीभेटी वाढल्या.
- मनीषने महिलेला लग्नाचे आमिष देेऊन तीन वर्षे तिच्यासोबत शरीर संबंंध ठेवले.
- मनीषने तो आधीपासून विवाहीत असूून त्याला दोन मुले असल्याचे आपल्यापासून लपवल्याचे महिलेने म्हटले आहे.
-महिला इस्लामपूर मधील सैनिक कॉलनीत भाड्याच्या घरात राहाते.
- मनीषने आपला विश्वासघात केला असून त्याला शिक्षा मिळायला हवी, अशी महिलेने मागणी केली आहे. महिलेने तक्रार दिल्यानंतर मनीष विरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुुढील स्लाइड्सवर इन्फोग्राफिकमध्ये जाणून घ्या स्टोरी...
बातम्या आणखी आहेत...