आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमीसोबत खोलीत विवस्र होती पत्नी, पतीने बघितले तर कापले नाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झाशी (उत्तर प्रदेश)- पत्नीला प्रियकरासोबत खोलीत अय्याशी करताना बघणे चक्क पतीलाच महाग पडले आहे. त्याने या प्रकाराचा विरोध केला तेव्हा पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याचे नाकच कापले. त्यानंतर पत्नीचे माहेरचे लोक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पतीला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच पत्नी माहेरी
- झाशीतील प्रेमनगर येथील रहिवासी शाहिद याचे लग्न 11 सप्टेंबर 2013 रोजी झाले.
- लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच ती माहेरी जास्त दिवस राहू लागली. याचा त्याने जाब विचारला.
- त्यावर तिने उत्तर दिले, की मी तुझ्या आईसोबत मी राहू शकत नाही. त्याने बरेच समजवले. पण फायदा झाला नाही.
- त्यानंतर त्याने भाड्याने एक घर घेतले. तेथे दोघे राहू लागले. पण तरीही समाधान मिळाले नाही.
- शाहिद सांगतो, की मी कामावर गेलो, की मुकेश नावाचा तरुण घरी येऊ-जाऊ लागला.
- मी शुक्रवारी घरी आलो. तर घराचे दार आतून बंद होते. मी दार ठोठावले. पण प्रतिसाद मिळाला नाही.
त्यांनी नाकच कापले
- मी बंद खिडकी बाहेरुन उघडली. मी बघितले तर माझी पत्नी मुकेशसोबत विवस्र होती.
- हे बघून मी जोरजोरात दार ठोकले. पण तरीही त्यांनी दार उघडले नाही.
- अर्ध्या तासाने दोघांनी दार उघडले. तेव्हा मुकेशच्या हातात चाकू होता. दोघांनी मला आत नेले.
- चाकूने माझे नाक कापले. जरा वेळात माझा सासरा आणि मेहुणा घटनास्थळी आला.
- दोघांनी मला रॉडने मारहाण करण्यास सुरवात केली. मी जरा वेळात बेशुद्ध झालो.
- त्यानंतर शेजाऱ्यांनी माझ्या कुटुबीयांना याची माहिती दिली.
- त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...