आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ननंद पाजत होती भांग, भावजईला करायला सांगायची असे विचित्र काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- येथील माहिलेच्या लहानपणी आजारामुळे आईचा मृत्यू झाला. वडिलांनी केवळ 14 वर्षाच्या वयात लग्न करून सासरी पाठवले. सासरी पोहोचली तर सासू आणि ननंदेच्या इशाऱ्यावर पतिने तिला मारहाण कऱण्यास सुरूवात केली. हद्द तेव्हा झाली जेव्हा दूसऱ्यासोबत झोपण्यासाठी तिच्यावर दबाव टाखण्यात येऊ लागाला. तिने असे करण्यास नकार दिला तेव्हा तिला छातावरू खाली फेकून देण्यात आले. यामुळे तिच्या कमरेखालचा भाग निकामी झाला आहे. शहजहांपूरच्या पूजा (50)ची ही काहानी आहे, तिला आता मजबूरीने सरकारी अनाथलायात राहवे लागत आहे.


ननंद भांग पाजून करत होती टॉर्चर...
- सीतापूरच्या आशा ज्योति केंद्रात राहणाऱ्या पूजाला मंगळवीर लखनऊ लोकबंधु हॉस्पिटलमधील आशा ज्योति केंद्रात पाठवण्यात आले. तेथे तिला माहिला शरणालायात ठेवण्यात आले आहे.
- पूजाने सांगितले की, माझ्या वडिलांनी माझे लग्न 14 वर्ष वयाची असताना एका वृद्ध व्यक्तीशी लावून दिले. पतिने तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध बनवण्यास सुरूवात केली. ननंदेने लग्नाच्या दोन महिण्यानंतर भांग पाजून दुसऱ्या व्यक्तीसोबत झोपण्यासाठी पाठवले. यासाठी त्यांनी पाच हजार रूपये घेतले होते.
- असे करण्यास विरोध केला, तर पतिने मला छतावरून खाली फेकून दिले. त्यामुळे कमरेखालचा भाग पुर्णपणे निकमी झाला आहे. आडीच महिने मेडीकल कॉलेजमध्ये अॅडमीट होते. आता उठताही येत नाही, आणि चालताही येत नाही.
- जागो-जागी भटकले, पण कुठेच आसरा नाही मिळाला. नंतर रेल्वेत भीक मांगून भागवू लागले.
- ट्रेनमध्ये भीक मागताना एकाने आशा ज्योति केंद्राला माहिती दिली. तेथील लोक आले आणि मला सोबत घेऊन गेले. नंतर प्रकरण सीतापूर डीएमपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी काळजी घेण्याचे निर्देश दिले.
- मी सीतापूर पोलिसा स्टेशनमध्ये केस दाखल केली होती, प्रकरण सध्या कोर्टात आहे.
- मला स्वयंपाक आणि गायला आवडते. मला कुकींगची संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे, यातच मी माझे भविष्य निर्माण करेल असे पूजा ने सांगितले.


स्वावलंबी बनवू.....
- महिला शरणालयाच्या अध्यक्षा आरती सिंह यांनी सांगितले की, पूजाची काउंसलींग करण्यात आली आहे, तिच्या पायाच्या उपचारासाठी डॉक्टरांना दाखवण्यात आले आहे.
- थोडा वेळ लागेल पण ती ठिक होऊ शकते असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तिला कुकींगची आवड आहे. ठिक झाल्यानंतर स्वावलंबी बनण्यासाठी तिला सर्व प्रकारची मदत करण्यात येईल.


पुढील स्लाइडवर पाहा बातमीशी संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...