आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला नव्हते वाटत पत्नीने मॉडर्न द‍िसावे, रूममध्ये कपल आढळले या स्थितीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजनेसमॅन पतीने पत्नीला गोळी मारून केली आत्महत्या..... - Divya Marathi
बिजनेसमॅन पतीने पत्नीला गोळी मारून केली आत्महत्या.....
चंदोली( उत्तर प्रदेश)- यूपीतील चंदोलीत शुक्रवारी एका बिजनेसमॅनने पत्नीला गोळी मारून नंतर आत्महत्या केली. सांगितले जात आहे की, कौटुंबिक वाद व तणावातून संबंधित व्यक्तीने हे पाऊल उचलले. पोलिससांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 
 
पतीला नव्हते वाटत मॉडर्न द‍िसावी पत्नी-
 
- प्रकरण मुगलसराय कोतवालीमधील अफीम कोठी रोडवरील आहे. सॅमसंग मोबाईलचा डिस्ट्रिक्ट डि‍स्ट्रीब्यूटर संजय क्वात्राने आपल्या लायनस्न गनने पत्नी सोन‍ियाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. यानंतर त्याने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्या.
- शेजा-यांनी माहिती दिली की, या दोघांत नेहमीच भांडणे व्हायची. संजयला वाटत नव्हते की पत्नी सोनियाने मॉडर्न कपडे घालावेत. खरं तर सोनियाचे हायप्रोफाईल महिलांसोबत उठणे-बसणे होते. ती खूपच ओपन मांयडेड होती. 
- एसपी संतोष सिंह यांनी सांगितले की, ''बेडवर चहा आणि पदार्थ पडलेले दिसले. शंका आहे की, दोघे काही तरी खात होते आणि त्यावेळी दोघांत वाद झाला.
- यावेळी रागाच्या भरात संजयने पत्नी सोनियावर गोळ्या झाडल्या व नंतर स्वत: ही आत्महत्या केली. घरात लावलेला सीसीटीव्ही स्क्रीन ऑन होता.
- काही डिप्रेशनच्या गोळ्याही मिळाल्या. सांगितले जाते की, या दोघांतील नाते ठीक नव्हते.
- घटनास्थळी परीक्षणासाठी फॉरेन्सिक टीम बोलावली आहे. दोघांना 2 मुले सुद्धा आहेत जे आता छोटे आहेत. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या कपलचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...