आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती विसर्जन मिरवणूकीत ही व्यक्ती काढत होती महिलांची छेड, त्याचे वर्तन झाले कॅमेऱ्यात कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन्ही फोटोत लाल शर्ट घातलेला एक युवक मुलीला आणि महिलेला चुकीचा स्पर्श करताना दिसत आहे. - Divya Marathi
दोन्ही फोटोत लाल शर्ट घातलेला एक युवक मुलीला आणि महिलेला चुकीचा स्पर्श करताना दिसत आहे.
हैदराबाद- तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये महिलांची छेडछाड होत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात एक व्यक्ती गणेश विसर्जनादरम्यान लहान मुलींना आणि महिलांना अयोग्य पध्दतीने स्पर्श करत असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ हैदराबाद पोलिसांच्या महिला शाखेने जारी केला आहे.
 
मुली/महिलांना चुकीचा स्पर्श
- या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, गणेश विसर्जनासाठी एका ठिकाणी हजारो लोक जमले आहेत. 
- या ठिकाणी मुली आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी एक लाल रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती तिथे उपस्थित असलेल्या मुलीला चुकीच्या पध्दतीने स्पर्श करत आहे. 
- एवढेच नाही तर गणपतीची आरती करणाऱ्या एका महिलेला हा युवक खूप वेळ चुकीचा स्पर्श करत असल्याचे दिसत आहे. 
- या मुलाच्या चुकीच्या हरकती कोणीतरी मोबाईल कॅमेऱ्यातही कैद करत आहे.
- आता हैदराबाद सिटी पोलिसांची 'SHE TEAMS' जवळ हा व्हिडीओ पोहचला आहे. ज्याच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.
- SHE TEAM ने हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केल्यावर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो 
बातम्या आणखी आहेत...