आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमारत कोसळल्याची घटना, मृतांची संख्या ११, बिल्डर सत्यनारायण सिंह यांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - हैदराबादमध्ये इमारत कोसळल्याच्या घटनेतील मृतांची संख्या ११ वर पोहोचली आहे. शुक्रवारी रात्री आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दुसरीकडे एक महिला व तिच्या बाळाला वाचवण्यात यश मिळाले आहे. शनिवारी बचावकार्य पूर्ण झाले. नानकरामगुडा परिसरात गुरुवारी सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. परंतु ही इमारत अचानक कोसळली. इमारतीत मजूर व त्यांचे नातेवाईक झोपेत असताना ही घटना घडली. पोलिसांनी बिल्डर सत्यनारायण सिंह यांना अटक केली आहे.
बातम्या आणखी आहेत...