आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, कधीकाळी थाटात रस्‍त्‍यावर धावणा-या सँट्रोने का घेतला निरोप ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय कार बाजार आणि कारचा छंद असणा-या लोकांमध्‍ये ज्‍या गाडीची काही दशक क्रेझ होती अशी हूंडायीच्‍या सँट्रोचे उत्‍पादन बंद करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. आजच्‍या अधूनिक आणि मॉर्डन गाड्याच्‍या तुलनेत सँट्रोचा निभाव लगला नाही, असे बोलले जात आहे. यामुळे हूंडायीला या गाडीचे उत्‍पादन बंद करावे लागले.
मारूती 800, अँम्‍बेसेडरनंतर यावर्षी सँट्रोचे उत्‍पादन बंद करण्‍यात आले आहे. बॉलीवूड स्‍टार शाहरूख खान'ने गाडीची केलेली जाहिरात अनेकांना भावली होती. कधी काळी सनशायीन कार म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या सँट्रोचा 2014 मध्‍ये मात्र सुर्यास्‍त झाला. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा काही गाड्याची आणि मोटारसायकली माहिती देणार आहेत. ज्‍या गाड्या काळाच्‍या ओघात मागे पडल्‍या. आज या गाड्याचे उत्‍पादन केले जात नाही.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या काळाच्‍या ओघात बंद पडलेल्‍या मॉडलविषयी...