आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Iaf Chief Flew Mig 21 In Honour Of The Servicemen Martyr During The Kargil Conflict

VIDEO: कारगिल युद्धातील शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी हवाई दलाचे प्रमुखांनी उडवले MiG-21

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी एस धनोवा यांनी MiG-21 एअरक्राफ्टने उड्डाण भरून कारगिल युध्दातील शहीदांना श्रद्धांजली दिली. त्यांच्यासह 3 इतर पायलटांनीही फायटर प्लेन उडवून शहीदांना अभिवादन केले. शहीदांना श्रद्धांजली देणाऱ्या या फॉर्मेशनला 'मिसिंग मॅन' असे नाव देण्यात आले.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...