आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान: बाडमेरजवळ मिग-27 विमान कोसळले, जीवितहानी नाही!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाडमेर- राजस्थानमधील बाडमेर येथे मंगळवारी दुपारी लष्कराचे मिग 27 हे विमान कोसळले. दरम्यान, या अपघातात वैमानिक थोडक्यात बचावला. कारण त्याने सीट इजेक्ट केली होती.
ही घटना बाडमेरजवळील महाबर गावात घडली.
विमान जेव्हा कोसळत होते तेव्हा रस्त्यावर जाणा-या मोटारसायकलस्वार जात होता. यात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याची गाडी या अपघातात पूर्णपणे जळून खाक झाली आहे. एयरफोर्सने या अपघाताच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ इंक्वायरीचे आदेश दिले आहेत.

पुढे पाहा या अपघातातील छायाचित्रे...