आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वेळा खासदार, पण मुलीच्या घरी नाही टॉयलेट! स्वत:ही जिंकली आहे निवडणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मध्य प्रदेशमधील भाजप नेते आणि माजी खासदार दलपत सिंह परस्ते यांची मुली रूपमती सिंह मारावीच्याघरी टॉयलेट नाही. रूपमती अनूपूरमधून जिल्हा परिषद परिषद अध्यक्ष आहे. एवढे असूनही रूपमती आणि त्यांच्या संपूर्ण कुटूंबांती सदस्य उघड्यावर शौच्चास जातात. एकीकडे पंतप्रधान मोदी यांनी क्लीन इंडियाचा नारा देत उघड्यावरील शौचविरोधात मोहीम सूरू केली आहे, तर दूसरीकडे त्यांच्या पक्षातील नेते या मोहीमेची दिवाळ काढत उघड्यावर शोच्चास जातानात दिसत आहेत.

2015 मध्ये बनली होती जिल्हाध्यक्ष...
- माध्यमातील वृत्तानुसार रुपमती 2015 मध्ये अनूपपूर जिल्हा पंचायत अध्यक्ष बनली होती आणि अजूनही त्यांची फॅमिली उघड्यावर शौच्चास जात आहे.
- एका प्रश्नावर उत्तर देताने त्यांनी सांगितले की, एका कारणामुळे त्यांच्या घरात टॉयलेट नाही. सध्या घरात टॉयलेट बनवण्याचे काम सुरू असून लवकरच पूर्ण होईल.
- रुपमती यांनी सांगितले की, टॉयलेट बनवण्याचे काम एप्रीलमध्ये सुरू करण्यात आले होते, परंतु पावसामुळे ते थांबवण्यात आले.
- आता पावसाळा संपला आहे, त्यामुळे पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे.

वडील होते पाच वेळा खासदार...
- भाजप नेते आणि रुपमती यांचे वडील दलपत सिंग हे अत्यंत प्रसिद्ध व्यक्त राहिले आहेत.
- गेल्यावर्षी 66 वर्ष वयात दलपत सिंह यांचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाला होता. दलपत सिंह परस्ते शपरडोलमधून पाच वेळा खासदार राहिले आहेत.
- परस्ते 1977 मध्ये पहिल्यांदा जनता दलाकडून शहरडोल येथून निवडून आले होते. त्यानंतर ते 1989 मध्ये पुन्हा खासदार झाले.
- 1999 मध्ये भाजपात सहभागी झाले आणि तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. दलपत सिंह परस्ते लोकसभेच्या अनेक समित्यांचे सदस्यही राहिले आहेत आणि त्यांचा राजकीय प्रभावदेखील होता.

पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...