आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या झाडावर राहात होता 20 फूट लांबीचा साप, वीज कोसळल्यानंतर समोर आले सत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- श्रीगंगानगरमध्ये सादुलशहर जिल्ह्यातील एका पुरातन झाडावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. वीज कडाडल्याचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावर ऐकूू आल्याचे परिसरातील लोकांंनी सांगितले. झाडाच्या फांंद्या शेतात दूरपर्यंंत फेेकल्या गेल्या होत्या. वीज कोसळल्यानंतर एक सत्य समोर आले, ते म्हणजेे या झाडावर 20 फूट लांंबीचा साप राहात होता.

जाणून घ्या काय आहे हे प्रकरण...
- सादुलशहरापासून 15 किलोमिटर अंंतरावर गद्दरखेडासह परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी विजेेच्या कडकडाडासह मुसळधार पाऊस झाला.
- गावातील एका 70 वर्षीय पुरातन सिसमच्या झाडावर वीज कोसळली. झाडाच्या फांंद्या जवळपास 400 फूट अंंतरावर फेकल्या गेल्या.

झाडावर राहात होता 20 फूट लांंबीचा साप...
- गावकर्‍यांना कोसळलेल्या झाडाखााली 20 फूूट लांंबीच्या झाडाची कात सापडली.
- अमरजीत सिंह, गुलाब सिंह, मोहनलाल, राजू यांंनी सांगितले की, हरबंस सिंह यांच्या शेतात हे झाड होते. ते 70 वर्षे पुरातन होते.
- झाडावर काळा साप अनेक वर्षांपासून राहात होता.

पुढील स्लाइडवर पाहा, वीज कोसळल्याने काय झाली झाडाची अवस्था.....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...