आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Incredibly Scenic Beaches Of India; Honeymoon Day Destinations

दिया मिर्झाला वेळ नाही, पण तुम्ही जाऊ शकता या TOP 10 हनिमुन डेस्टिनेशनला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिया मिर्झाने गेल्या महिन्यात बिझनेस पार्टनर साहिल संघाशी लग्न केले. मात्र दोघांनाही कामाच्या व्यापामुळे हनिमूनसाठी वेळ नाही. दिया मिर्झा आणि साहिल अनेक वर्षांपासून बिझनेस पार्टनर असल्‍यामुळे त्‍यांनी बिझनेसला हनिमुनपेक्षा जास्‍त महत्त्‍व दिल्‍याचे दिसते. हनिमुन काय नंतरही करता येईल, असा विचार त्‍यांनी केला असावा. मात्र तुम्‍ही तुमचा हनिमुन योग्‍य वेळी आणि जल्लोषात साजरा करु शकता, या TOP 10 बिचेसवर.
बॉलीवूड आणि बिझनेस किंवा उद्योजकांएवढा खर्च करणे अनेकांना शक्‍य नसते. अशा वेळी हनिमुन साजरा करण्‍यासाठी काही पर्यटनस्‍थळांची निवड तुम्‍ही करू शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला या पॅकेजच्‍या माध्‍यमातून भारतातील प्रसिध्‍द बीचविषयी माहिती सांगणार आहोत. जेथे तुम्‍ही घेऊ शकता हनिमुनचा निखळ आनंद.

तुमच्‍या पार्टनरला घेऊन तुम्‍हीसुध्‍दा विदेशापेक्षाही सुंदर असलेल्‍या भारतातील बीचेसवर जाऊ शकता. आणि मधुचंद्राचा मनमुराद आनंद घेवू शकता. आपला हनीमून संस्‍मरणीय करु शकता.
1. पालोलेम बीच, गोवा
अगदी सकाळी तांबडं फुटायच्‍या अगोदर, पाखरांच्‍या किलबिलाटात आणि समुद्राच्‍या गाजेबरोबर पर्यटक जेथे जाण्‍यास उत्‍सुक असतात ते म्‍हणजे पालोलेमा बीच. हनीमूनसाठी बेस्‍ट डेस्‍टीनेशन आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, उर्वरीत आकर्षक बीचविषयी...