आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतापासून ते अमेरिकेपर्यंत दिवाळीची धूम, समोर आले हे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरात आज दिवाळी साजरी केली जात आहे. घरापासून ते बाजार- ऑफिसपर्यंत सर्व ठिकाणे सजलेली आहेत. या सणाची देशातच नाही, तर विदेशातही मोठी धूम आहे. याआधी देशात धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी साजरे झाले आहेत. आता लक्ष्मीपूजन अन् पाडव्याची धूम होईल. घराघरांत दिवे लावून पूजन करण्यात आले आहे. दिवसभर बाजारातही वर्दळ पाहायला मिळाली. यादरम्यान लोकांनी पूजेचे सामान आणि मिठाईची खरेदी केली. लहान मुलांमध्येही नवे कपडे, फटाके यांचा उत्साह दिसून आला. दिवाळीची धूम सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. अशाच काही इमेजेस DivyMarathi.Com तुमच्याशी शेअर करत आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, ##PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...