आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईद मुबारक : देशभरात उत्साह, राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा, पाहा PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली : भारतात आज सगळीकडे मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जात आहे. पटना, कोलकाता आणि गुवाहाटीमध्ये सोमवार चंद्र दिसला. त्यानंतर इमारत-ए-शरीया ने मंगळवारी देशभरात ईद साजरी केली जाणार असल्याची घोषणा केली. दिल्लीच्या जामा मशीदीत मंगळवारी सकाळी हजारो मुस्लीम बांधवानी एकत्रित नमाजपठन केले. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्वच नेत्यांनी देशबांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जामा मशीदीत नमाज पठनानंतर मुस्लीम बांधवांनी इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी केली...
जामा मशीदीतील फोटो पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईडवर...