11 डिसेंबर हा 'इंटरनॅशनल माउंटेन डे' म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सिमेवर गस्त घालणा-या सैन्यांमध्ये कशा प्रकारे क्रिकेटची क्रेझ आहे. याविषयी माहिती देणार आहोत. जगातील सर्वात उंचीवर असलेली युद्धभूमी म्हणून शियाचीनला ओळखले जाते. मात्र या युद्धभूमीवर भारत- पाकिस्तानच्या सैनिकांचे क्रिकेट सामने रंगलेले पाहायला मिळतात.
मायनस 60 डिग्री तापमान असलेल्या या प्रदेशात थंडीमूळे अनेक लोकांना मृत्यूचा सामना करावा लागतो. मात्र अशा वातावरणात
आपल्या देशाचे सैनिक सिमेवर पाहाडासारखे उभे असतात. या थंडीमध्ये भारत- पाकिस्तान या दोन्ही देशाचे सैनिक मात्र क्रिकेट खेळाताना पाहायला मिळतात.
पुढील स्लाईडवर पाहा भारत- पाकिस्तानच्या सैनिकांची क्रिकेट खेळतानाची फोटो...