आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Its Amazing: भारतीय शिल्पकाराचे रॉक गार्डन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - भारतीय शिल्पकाराने अनेक वर्षे कष्ट करून साकारलेले उद्यान येथे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. त्याला रॉक गार्डन असे नाव देण्यात आले आहे. उद्यानातातील निसर्गरम्य वातावरणाचा लहान-थोर सर्वच आनंद घेतात. उद्यानात कृत्रिम धबधबे, शिल्पांचा समावेश आहे. नेक चंद सैनी असे या शिल्पकाराचे नाव आहे. देशभरातील पर्यटक येथे निसर्ग भटकंतीसाठी येतात.