आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूरमध्ये चकमकीत आर्मी मेजर शहीद, 3 महिन्यांपूर्वी झाली होती पोस्टिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामेंगलान्ग- मणिपूरमध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत लष्कराचा एक मेजर शहीद झाला. मेजर अमित देशवाल यांच्या छाती व पोटात गोळ्या लागल्या होत्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. चकमकीत एक अतिरेकी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.

3 महिन्यांपूर्वी झाली होती पोस्टिंग
- मेजर अमित हे राष्ट्रीय रायफलच्या स्पेशल फोर्समध्ये तैनात होते.
- 10 जून 2006 मध्ये ते लष्करात दाखल झाले होते.
- तीन महिन्यांपूर्वी जानेवारी 2016 मध्ये अमित यांची मनिपूरमध्ये पोस्टिंग झाली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, कुठे झाले एन्काउंटर?
बातम्या आणखी आहेत...