आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर होण्यासाठी रशियाला गेली होती तरुणी, मृत्यूच्या 8 दिवसांनी घरी आला मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सफिदो (जिंद)- हरियाणातील एक तरुणी डॉक्टर होण्यासाठी रशियात गेली होती. मात्र तिचा संशयास्पद मृत्यू झाला. तब्बल 8 दिवसांनी तिचा मृतदेह जिंद येथील घरी आला. कॉलेज प्रशासनाने याबाबत उडवा उडवीची उत्तरे दिली आहेत. या प्रकरणावरुन पडदा दूर व्हावा यासाठी केंद्र सरकारने रशियाच्या सरकारकडे मागणी करावी, असे कुटुंबीयांनी सांगितले आहे. तिच्या मृतदेहावर मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
वाचा काय आहे प्रकरण
- तिचे वडील जगबीर यांनी सांगितले, की कॉलेज प्रशासनाने मृतदेह देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आम्ही दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये मदतीची याचना केली होती.
- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नानंतर मुलीचा मृतदेह फ्लाईटने भारतात पाठविण्यात आला. दिल्ली विमानतळावरुन अॅम्बुलंसमधून जिंदमध्ये आणण्यात आला.
- कुटुंबीयांनी मृतदेहाची तपासणी केली तेव्हा कॉलेज प्रशासनाने सांगितलेल्या सर्व बाबी खोट्या असल्याचे आढळून आले.
 
पुढील स्लाईडवर वाचा, कसा झाला संपूर्ण प्रकरणाचा खुलासा....
बातम्या आणखी आहेत...