आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे होते इंडियन सिक्रेट सर्व्हिस \'रॉ\'चे गुप्तहेर, पाकिस्तानच्या टाॅर्चरने गमावला पाय, हाताची बोटेही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाकूर सिंह यांना पाकिस्तानात 12 वर्षे कैदेत ठेवण्यात आले होते. - Divya Marathi
ठाकूर सिंह यांना पाकिस्तानात 12 वर्षे कैदेत ठेवण्यात आले होते.
तरनतारण (अमृतसर) - सध्या कुलभूषण जाधव हे माजी नौदल अधिकारी पाकिस्तानच्या कैदेत आहेत. पाकमध्ये त्यांना हेरगिरीप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. त्यावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे. पाकिस्तानच्या तुरुंगातील असाच छळ, कैद भोगून आलेल्या या भारतीय माजी गुप्तहेराची माहिती ऐकून कुणाचेही हृदय हेलावल्याशिवाय राहणार नाही.
 
-भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ)साठी काम करणारे सीमावर्ती गाव मेघाडीचे रहिवासी ठाकूर सिंह (85) आज दारोदार भटकण्यासाठी मजबूर आहेत. ठाकूर सिंह यांनी त्यांची आपबीती 'दैनिक भास्कर'ला दिलेल्या मुलाखतीत ऐकवली. आपल्या या परिस्थितीबद्दल त्यांनी गव्हर्नमेंटला जबाबदार असल्याचे म्हटले. ठाकूर सिंह यांची पत्नी आता लोकांच्या घरी धुणीभांडी करून घरखर्च भागवते. 
 
पुढच्या स्लाइडमध्ये पाहा, त्यांच्या सिक्रेट सर्व्हिसदरम्यानची कहाणी...
बातम्या आणखी आहेत...