आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Parliament Building Is Designed Same As Tantrik Temple Morena

1200 वर्ष जुन्या मंदिराच्या आधारे बांधण्यात आले संसद भवन, देवळात राहायचे महादेव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरैना - मध्यप्रदेशच्या मुरैनामध्ये एक असे विद्यापीठ आहे, ज्याच्या आधारे भारताचे संसद भवन बांधण्यात आले आहे. या विद्यापीठाची स्थापना एक अभियांत्रिकी विद्यापीठ अशी झाली होती. इकंतेश्वर महादेव या नावाने प्रसिध्द असलेले हे मंदिर एकेकाळी आभियांत्रिकीचे अनुष्ठान म्हणून ओळखल्या जात होते. यासाठी याला अभियांत्रिकी विद्यापीठही म्हटल्या जात होते. या विद्यापीठात कोणीच प्राध्यापक नव्हते आणि कोणताही विद्यार्थी नव्हता. त्यानंतर या ठिकाणी लोक तांत्रिक कर्मकांड करण्यासाठी रात्री एकत्र येत असत.
जवळपास 1200 वर्षांपूर्वी म्हणजेच 9 व्या शतकात (वर्ष 801 ते 900 दरम्यान) प्रतिहार वंशाच्या राजांनी बनवलेल्या या मंदिरात 101 खांब आणि 64 खोल्यांमध्ये एक एक शिवलिंग आहे. मंदिराच्या मुख्य परिसरात एक मोठे शिवलिंग आहे. असे मानण्यात येते की, प्रत्येक खोलीतील शिवलिंगासोबत पूर्वी देवी योगिनीची मुर्तीसुध्दा असेल. मात्र आता या योगिनी दिल्लीतील एका संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. याच आठारे याचे नाव चौसष्ठ योगिनी मंदिर असे पडले आहेत. मागिल काही वर्षात पर्यटकांची या ठिकाणी गर्दी जमत आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, ब्रिटीश आर्कीटेक्स सर एडविन लुटीयंसने या मंदिराच्या आधारवर बांधले संसद भवन ...