आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 राजकारण्यांच्या प्रसिद्ध सुनबाई; कुणी टॅलेंट, तर कुणी ग्लॅमरसाठी आहे Popular

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - नुकताच 8 ऑगस्टला समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष अबू आझमी यांचा बर्थडे झाला. मीडियात जितकी अबू आझमींची वक्तव्ये प्रसिद्ध होतात, तितकीच पॉप्युलर त्यांची सूनही आहे. त्यांनी dainikbhaskar.com सोबत काही आठवणी शेअर केल्या. 
 
आयशाशी लग्नाचे ऐकून मुलावर रागावले होते आझमी...
- अबू आझमी सांगतात, मला 5 मुली आणि एक मुलगा आहे. मी नेता आहे, पण लोक माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुलाच्या लग्नाची चर्चा करतात. त्याने माझ्याविरुद्ध जाऊन एका हिरोइनशी लग्न केले, तीही दुसऱ्या धर्माची.
- माझा मुलगा हॉटेल व्यवसायात आहे. प्रेम झाल्यावर त्याने सर्वात आधी आपल्या आईला याबाबत सांगितले. माझ्या पत्नीलाही मुलाला अॅक्ट्रेसशी प्रेम झाल्याचे ऐकून धक्का बसला होता. तरीही तिने मुलाला विश्वास दिला की, ती मला यासाठी जरूर तयार करेन.
माझ्या पत्नीने जेव्हा या नात्याबद्दल सांगितले तेव्हा मी प्रचंड संतापलो होतो. मी लगेच म्हणालो, हे लग्न कधीच होऊ शकणार नाही. माझा निर्णय ऐकूनही मुलाने बाहेर जाऊन गुपचूप लग्न उरकले आणि सुनेला घरी घेऊन आला.
 
सोबतच राहते आयशा
- आयशा आणि फरहान आझमीने 2009 मध्ये लग्न केले होते. अबू सांगतात की, आम्ही एकाच घरात राहतो. मुलगा-सून वरच्या मजल्यावर राहतात आणि मी बायकोसह ग्राउंड फ्लोअरवर राहतो. सर्वसाधारण कुटुंबासारखेच आम्ही मिळून राहतो. आता त्याच्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत. आमच्या नात्यांमध्ये कसलीही कटुता नाही.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, फेमस राजकारण्यांच्या टॅलेंटेड सुना...
बातम्या आणखी आहेत...