आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकाचा व्हिडिओ व्हायरल, पाकला थेट शब्दात सुनावतो हा जवान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - उरीमध्ये आर्मी कॅम्पवर झालेल्या हल्ल्यानंतर 24 तांसात एका सैनिकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये जवान एका कवितेतून पाकिस्तानला केवळ सडेतोड उत्तरच नाही तर नामो-निशाण मिटवून टाकण्याची भारतीयांमध्ये धमक असल्याचे ठणकावून सांगतो.
संपूर्ण देशात आक्रोश
- रविवारी उरी येथील लष्करी तळावर झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यात 18 जवान शहीद झाले. याचा आक्रोश संपूर्ण देशात दिसत आहे.
- देशात पाकिस्तानबद्दलचा राग उफाळून येत आहे.
- सोशल मीडियावर भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ लाखो पोस्ट केल्या जात आहेत.
- त्यातच पॅरामिलिटरी फोर्सच्या एका जवानाचा व्हिडिओ समोर आला. जवान एका कवितेतून पाकिस्तानला मर्यादेत राहाण्याचा सल्ला देत आहे.
- जवान बसमध्ये उभा राहून पाकिस्तानला थेट शब्दात सांगतो, 'काश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा,' हा व्हिडिओ वेगाने शेअर होत आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, जवानाने ऐकवलेली पूर्ण कविता आणि पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...