आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Style Women Wrestling, After Seeing These Photos Anybody Can Forget WWF Indore News

PHOTOS: पाहा, इंडियन स्टाईल महिला कुस्ती, पाहून WWE सुध्दा विसरून जाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - रविवारी दशहरा मैदानावर शहरातील कुस्ती शौकीनांना सुप्रसिध्द पहिलवानांमध्ये झालेल्या कुस्ती सामन्याचा रोमांच अनुभवता आला.

यजमान संघ इंदूर जिल्हा इंडियन स्टाईल कुस्ती संघाची महिला पहिलवान मालती आणि दीक्षा यांच्यामध्ये चांगलाच सामना रंगला. ही कुस्ती निर्धारित वेळेपर्यंत बरोबरच राहिली आणि अंकांच्या आधारे मध्यप्रदेश पोलिसची महिला पहिलवान मालती (ब्लू जर्सी)यांनी बाजी मारली.

रात्री उशीरापर्यंत पुरूषांच्या मुख्य कुस्तीमध्ये पंजाबचे शेरू पहिलवान यांनी महाराष्ट्राच्या गजानन भोयरला हरवले. तर झाशीचे शैतान सिंह आणि देवासचे राज सांगते यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली.
फोटो : विनय वर्मा
पुढील स्लाईडवर पाहा, कांटाजोड महिला कुस्तीचे इतर काही फोटो...