आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीतीमुळे गावे रिकामी केली नाहीत, १९६५ ची पुनरावृत्ती करण्याची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीओकेमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात सर्जिकल स्ट्राइकनंतर खवळलेला पाकिस्तान काश्मीरमध्ये प्रत्युत्तर देऊ शकतो, कारण तेथील भौगोलिक स्थिती त्याला अनुकूल आहे. तसे झाले तर पाकला पंजाबमधूनच उत्तर दिले जाऊ शकते. बहुधा त्याच इराद्याने पंजाबचा सीमा भाग रिकामा केला जात आहे. येथे भारताने पाकला दोन वेळा चोख प्रत्युत्तर दिले आहे. १९६५ मध्येही भारताने अशाच प्रकारे पाकला धूळ चारली होती. दिव्य मराठीचे मनोज अपरेजा आणि संजीव रामपाल यांच्याशी चर्चेत तीन निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी हीच शक्यता व्यक्त केली आहे...
बातम्या आणखी आहेत...