आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dangerous: पत्नीच्या गळ्यावर नारळ, पतीच्या हातात तलवार: पाहा पुढे काय होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे आहे भारतातील डेंजरस स्टंट कपल. 40 वर्षांची ब्रह्मरम्भा बुदाती आणि 42 वर्षांचा तिचा पती बालाशंकर बुदाती एकापेक्षा एक खतरनाक स्टंट करतात. प्रेक्षक अक्षरशः श्वास रोखून यांचे स्टंट पाहातात.

पत्नीला खिळ्यांवर झोपवून बालाशंकर तिच्या अंगावर ठेवलेल्या एक नव्हे तर तीन-तीन बर्फाच्या लादी घनाचे घाव घालून फोडतो. एवढेच नाही तर, ट्यूब, कवलारू तिच्या अंगावर फोडतो. नारळाचे तुकडे करतो.

आंध्रप्रदेशातील या पती-पत्नीचे स्टंट अचंबीत करणारे आहेत. एवढे जीवघेणे स्टंट करण्याचे कारण जेव्हा लोक ब्रह्मरम्भाला विचारतात तेव्हा तिचे उत्तर असते, मला माहित आहे की असे केल्यानेच आम्ही प्रसिद्ध होऊ.

पुढील स्लाइडमध्ये पाहा फेमस होण्यासाठी हे पती- पत्नी काय-काय करतात.
बातम्या आणखी आहेत...