आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली वातानुकूलित डीइएमयू रेल्वे कोचीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोची - देशातील पहिल्या डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट रेल्वेचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते येथे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

डीइएमयूमध्ये वातानुकूलित डबे आहेत. राज्यात वाढत्या शहरांतील रहदारी कमी करण्यात अंगमाली-एर्नाकुलम-तिरुपुनिथुरा-पिरावोम रेल्वे सेवेची मोठी मदत होईल, असे मानले जाते. वातानुकूलित सेवा पहिल्यांदाच उपलब्ध करण्यात आली आहे. या रेल्वेगाड्यांमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, असे प्रभू यांनी एर्नाकुलम येथील कार्यक्रमात सांगितले.
बातम्या आणखी आहेत...