Home | National | Other State | India’S First Elephant Village

हे आहे देशातील पहिले Elephant Village, स्विमिंग पूलमध्‍ये आंघोळ करतात हत्‍ती

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Mar 30, 2016, 05:01 PM IST

आपण कधी असे ऐकले नसेल की, एखादे गाव हत्‍तींसाठी वसवण्‍यात आले आहे. मात्र, जयपूरमधील या गावाची हत्‍तींचे गाव अशी ओळख झाली आहे. देश विदेशातील पर्यटक या गावाला भेटी देतात. 30 मार्चला राजस्थान 66 वा स्थापना दिवस साजरा करत आहे.

 • India’S First Elephant Village
  जयपूर- आपण कधी असे ऐकले नसेल की, एखादे गाव हत्‍तींसाठी वसवण्‍यात आले आहे. मात्र, जयपूरमधील या गावाची हत्‍तींचे गाव अशी ओळख झाली आहे. देश विदेशातील पर्यटक या गावाला भेटी देतात. 30 मार्चला राजस्थान 66 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. त्‍यानिमित्‍त्‍ा या संग्रहातून जाणून घेऊया हत्‍तींच्‍या या गावाबाबत..
  का वसवले गाव..
  - स्‍वातंत्र्यानंतर आमेर फोर्टला सरकारने सामान्‍य लोकांसाठी खुले केले.
  - त्‍यानंतर काही दिवसात येथे हत्ती स्वारी लोकप्रिय होत गेली.
  - आमेरजवळ दिल्ली रोडवर एका गावात हत्‍तींच्‍या राहण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली.
  - राज्य शासनाने वाढती हत्‍तींची संख्‍या लक्षात घेऊन गावाला 2008 हत्‍ती गाव घोषित केले.
  - आता या गावात 47 हत्‍तीण आणि 4 हत्‍ती आहेत.
  - शंभर एकर परिसरात हा हे गाव वसले आहे.
  - आमेरमधील हे गाव देशातील एकमेव हत्‍तींचे गाव आहे.
  -येथे आसाम आणि केरळमधील हत्‍ती आहेत.
  स्विमिंग पूलमध्‍ये हत्‍ती करतात आंघोळ..
  - येथील हत्‍तींच्‍या आंघोळीसाठी एक पूल बनवण्‍यात आला आहे.
  - या पूलात हत्‍तींना उतरण्‍यासाठी खास व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.
  - उन्‍हाळ्यात हत्‍ती आणि हत्‍तीणी दिवसभर पाण्‍यात असतात.
  - हत्‍तींबरोबर पर्यटकही कित्‍येकदा पाण्‍यात मस्‍ती करतात.
  - येथील हत्‍तींच्‍या सोंडेवर पर्यटकांनी सुंदर पेंटिंग केली आहे.
  फोटो : भगवान चौधरी, कंटेंट : कन्हैया हरितवाल
  पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, Elephant Village चे फोटो..

 • India’S First Elephant Village
  या गावात 47 हत्‍तीण आणि 4 हत्‍ती आहेत.
 • India’S First Elephant Village
  हत्‍तीच्‍या सोंडेवर पर्यटक पेंटिंग करतात.
 • India’S First Elephant Village
  हत्‍तीच्‍या सोंडेवर पर्यटक पेंटिंग करतात.
 • India’S First Elephant Village
  उन्‍हाळ्यात दिवसभर येथील हत्‍ती पाण्‍यात असतात.
 • India’S First Elephant Village
  हत्‍तींसाठी या गावात पोषक वातावरण् आहे.
 • India’S First Elephant Village
  हत्‍ती स्‍वारीचा पर्यटक येथे आनंद घेतात.
 • India’S First Elephant Village
  केवळ हत्‍तींसाठी असलेले हे देशातील एकमेव गाव आहे.
 • India’S First Elephant Village
  हत्‍तीच्‍या पाठीवरून पाण्‍यात झेप घेताना पर्यटक.
 • India’S First Elephant Village
  हत्‍तींच्‍या पाठीवर बसून पर्यटकही पाण्‍यात शिरतात.
 • India’S First Elephant Village
  हत्‍ती स्‍वारीचा पर्यटक येथे आनंद घेतात.
 • India’S First Elephant Village

Trending