आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indias Top 10 Political Defections Which Impacted More

जिन्नांपासून राज ठाकरेंपर्यंत, हे आहेत भारतीय राजकारणातील मोठे भूकंप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किर्ती आझाद यांनी अरुण जेटलींच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेच्या मोबदल्यात त्यांना पक्षामधून निलंबनाच्या कारवाईला सामोरे लागले आहे. यानंतर आता पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच समजणार आहे. पण अरुण शौरी, राम जेठमलानी आणि शत्रुघ्न सिन्हांप्रमाणे किर्ती आझाद यांनीही पक्षाच्या विरोधात दंड थोपटले.

हे झाले भाजप पुरते. पण भारतामध्ये याआधीही पक्षांतर्गत असे अनेक मोठे भूकंप झाले आहेत ज्यांनी त्या पक्षाबरोबरच संपूर्ण देशाच्या राजकारणाला हादरे दिले होते. विविध राजकीय पक्षांमध्ये हे भूकंप झाले आहेत. अगदी स्वातंत्र्यापूर्वीचे मोहम्मद अली जिन्नांपासून शरद पवार ते राज ठाकरे यांची नावे या यादीमध्ये आहे. त्यांनी विविध कारणांमुळे पक्षाविरोधात बंड केले आणि वेगळे मार्ग स्वीकारले. त्यामुळे त्या संबंधित राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अशाच काही राजकीय भूकंपांबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, जिन्नांनी काँग्रेस सोडल्याने पाहावे लागले फाळणीचे तोंड...