आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील Top 10 सेक्स स्कँडल, यामुळे राजकाऱण्यांना गमवावी लागली खुर्ची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंघवीच्या ड्रायव्हरने तयार केला होता व्हीडीओ - Divya Marathi
सिंघवीच्या ड्रायव्हरने तयार केला होता व्हीडीओ
जयपूर - चारित्र्यावर एकही शिंतोडा उडाला तर सर्वसामान्यांचे जीवन कठीण होऊन जाते, तिथे सार्वजनिक जीवनात असलेल्या राजकारणी नेत्यांना अशा आरोपांमुळे संपूर्ण करिअर पणाला लावावे लागते.
आपत्तीजनक स्थितीत महिलेसोबत दिसले अभिषेक मनु सिंघवी
- बुधवारी राज्यसभेत हेलिकॉप्टर डीलवर तार स्वरात काँग्रेसची बाजू मांडणारे अभिषेक मनु सिंघवी हे देखील सेक्स स्कँडलच्या आरोपात अडकले होते.
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी देखील सेक्स स्कँडलमध्ये अडकले होते.
- एक सीडी समोर आली होती त्यात ते एका महिलेसोबत आक्षेपार्ह्य स्थितीत दिसले होते.
- ही सीडी सिंघवीकडे पूर्वी ड्रायव्हरचे काम करत असलेल्या व्यक्तीने तयार केली होती.
- सिंघवींनी दिल्ली हायकोर्टाचे दार ठोठावून या सीडीचे प्रसारण थांबवण्याची मागणी केली होती, मात्र तोपर्यंत कमानीतून तिर सुटलेला होता. सीडी यूट्यूब आणि सोशल मीडियावर अपलोड झालेली होती.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत अनेक राजकारणी सेक्स स्कँडलमुळे चर्चेत आले असल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. अनेक दिग्गज नेत्यांना यामुळे खुर्ची सोडावी लागली, तर काहींना जेलची हवा खावी लागली आहे.

अशीच काही सेक्स स्कँडल पाहू या पुढील स्लाइडमध्ये,
>> राजस्थानमधील बहुचर्चित भंवरी देवी सेक्स स्कँडल
>> मंत्र्याचे एअर होस्टेससोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध
>> मंत्र्याचे नोकरासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध
>> गर्भवती होती मधुमिता
बातम्या आणखी आहेत...